जिल्हास्तरीय आंतरशालेय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


के. के. वाघ इंग्लिश स्कूलचे आंतरशालेय स्पर्धेत यश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र, नाशिक संचालित रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय नाशिक या शाळेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हास्तरीय आंतरशालेय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.

वक्तृत्व स्पर्धेत आपल्या शाळेला तीन पारितोषिक मिळाले.

१) तनिष्का तांबे (प्रथम)

२) तन्मय जाधव (उत्तेजनार्थ)

३) क्षितिज फरताळे (द्वितीय)

Map

Contact Details

  • K. K. Wagh English School


    Saraswatinagar,
    Panchavati,
    Nashik 422003.

    Phone
    9405546211

    Email
    [email protected]