स्वच्छ शाळा पुरस्कार


भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेतर्फे साजरा करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी सप्ताहाचा बुधवारी रंगतदार सांस्कृतिक सोहळ्याने समारोप झाला. या सोहळ्यात स्वच्छ शाळा स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी शाळांना "स्वच्छ शाळा" पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्वातंत्र्याचा अनुमहोत्सव समारोप सोहळ्यात के. के. वाघ विद्यालय, सरस्वती नगर याना स्वच्छ शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 

Map

Contact Details

  • K. K. Wagh English School


    Saraswatinagar,
    Panchavati,
    Nashik 422003.

    Phone
    9405546211

    Email
    [email protected]